
========================
” अरुण जेटलीजी श्रध्दांजली “
आज माजी केंद्र अर्थमंत्री अरुण जेटलीजी
काळाच्या पडद्या आड गेले .
श्रध्दांजली देण्यात दिल्ली एम्स मध्ये
नेते , मंत्री जमले .
पी एम मोदी हळहळले मी जवळचा
मित्र गमवला .
मुख्यमंत्र्यांनी जनादेश यात्रेला त्यामुळे
अल्पविराम दिला .
वयाच्या ६७व्या वर्षी जेटलीनी घेतला
अखेरचा श्वास .
होते राजकरणी पण CA ची पदवी
घेण्याचा होता ध्यास .
1990 मध्ये दिल्ली सर्वोच्च कोर्टात
जेष्ट वकील ओळख निर्माण केली.
1991 ला राजकारणात प्रवेश घेवुन
सुरुवात केली .
प्रखर प्रवक्ता तर विख्यात विचारक
जेटलीजी होते .
पुर्व वित्तमंत्री असले तरी भाजपचे
वरिष्ठ नेता ही होते.
पक्षाचे प्रवक्ते ते प्रसारण मंत्रालयाचा
कारभार ही पाहीला.
अस्वास्थ कारणाने २०१९ लोकसभा
निवडणुकेतुन माघार घेतली .
प्रकृती अस्वास्थ कारणाने आज मंत्री
जेटलींची प्राणज्याेत अखेर मावळली.
========================
