Category: बातम्या

मिरा-भाईंदरमध्ये बाळासाहेब ठाकरे कला दालन लवकरात लवकर खुले करा; शिवसेनेची आक्रमक मागणी

मिरा-भाईंदर ( घनश्याम आंबोकर): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावा Pने उभारण्यात आलेले कला दालन तात्काळ सर्वसामान्य कलाकार आणि नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (शिंदे गट) यांच्या…

वसई विरार शहर महापालिका प्रशासनाच्या नाकाखाली बनावटगिरीचा नंगा नाच!

एंडाळे तलाव लिलाव प्रकरणात लिपिकानेच पालिकेला लावला लाखो रुपयांचा चुना; ‘इ’ प्रभाग समितीचा कारभार रामभरोसे विशेष प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा आणखी एक…

मीरा-भाईंदरमध्ये भाजपचांतर्गत काळाबाजार उघड! पुनर्विकासाच्या लाभासाठी आमदारांच्या नातेवाईकांचा पराकोटीचा दबाव; मंत्र्यांचे दंडात्मक आदेश!

मीरा-भाईंदर(प्रतिनिधी) : शहरात सुरू असलेल्या एका पुनर्विकास प्रकल्पावरून भाजपच्या अंतर्गंत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा बोजवारा उडाला आहे! प्रकल्पातून तब्बल १० टक्के भागीदारी आणि डामडौलदार टेरेस फ्लॅट लाटण्याच्या हव्यासापोटी सत्ताधाऱ्यांनी सर्व मर्यादा…

उपसंपादक घनश्याम आंबोकर यांनी घेतली मनपा आयुक्तांच्या बंगल्यावर बाप्पाची भेट; आयुक्तांकडून पत्रकारांचा आपुलकीचा पाहुणचार

​ मिरा रोड | १५ सप्टेंबर २०२६: ​मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून यंदाही आयुक्त बंगल्यावर पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या या पवित्र वातावरणात पालिकेच्या…

पालघरमधील आस्थापनांसाठी अंतर्गत तक्रार समिती बंधनकारक; नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजारांपर्यंत दंडाची कारवाई

पालघर, १० सप्टेंबर: कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, भयमुक्त आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम,…

मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण १६ व्या दिवशी स्थगितीच्या उंबरठ्यावर; शासनाच्या निर्णयामुळे आंदोलनाला मोठे यश

पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्याजवळील मांजरी येथील शासकीय वसतिगृहात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज सोळावा दिवस आहे. समाजवादी नेते तथा माजी विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आणि…

मीरा भाईंदरमध्ये आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार महिलांना आर्थिक मदतीचे वाटप

​मीरा भाईंदर, प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष दिवसाचे औचित्य साधत, मीरा भाईंदर…

सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल अकाउंट्स’चा विळखा; मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची ‘परिवर्तन लढा’ची मागणी

​वसई : (प्रतिनिधी) वसई-विरार परिसरात ड्रग्सविरोधी मोहिमेनंतर आता वाढत्या सायबर फसवणुकीने चिंताजनक रूप धारण केले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर फसवणुकीत ‘म्युल अकाउंट्स’ (Mule Accounts) चा वापर करणाऱ्या टोळ्यांवर…

पालघरमध्ये मतदार यादीच्या ‘एसआयआर’ मोहिमेला मुदतवाढ; १७ ऑगस्टपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आवाहन

​पालघर, (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्यामार्फत घरभेटी व…

कायद्याच्या चौकटीत रंगला ‘वसई पर्ल्स’चा इन्स्टॉलेशन सोहळा; ‘जज-वकील-आरोपी’ थीम ठरली आकर्षणाचे केंद्रबिंदू

​वसई, (प्रतिनिधी) : कायद्याची चौकट आणि सामाजिक सेवेची बांधिलकी यांचा अनोखा संगम साधत ‘लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स’चा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा इन्स्टॉलेशन सोहळा नुकताच बाभोळा, वसई (पश्चिम) येथील ऑपुलेंट ग्रँड बँक्वेट्स…