मीरा भाईंदरमध्ये आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार महिलांना आर्थिक मदतीचे वाटप
मीरा भाईंदर, प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष दिवसाचे औचित्य साधत, मीरा भाईंदर…
