वसई-विरार पालिकेत ‘नियमबाह्य’ कंत्राटी भरती?

आस्थापना विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; आयुक्तांच्या मंजुरीशिवाय २२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप वृत्तसेवा, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत फेरीवाला व अतिक्रमण निर्मूलन (सीसीयूसी) विभागात करण्यात आलेली २ कनिष्ठ अभियंता आणि…

वसई-विरार पालिकेत ‘फाईल गायब’ नाट्य; ७ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर विरजण!

मर्जीतील कर्मचाऱ्यांवर पदोन्नतीची खैरात; युवाशक्ती कामगार संघटनेचा आक्रमक पवित्रा, मुख्यमंत्र्यांसह ACB कडे तक्रार प्रतिनिधी, वसई:वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील अनागोंदी आणि पक्षपाती कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एका बाजूला…

एफएसआयचा ‘झोल’ आणि प्रशासकीय ‘गोलमाल’: वसई-विरारमध्ये ८० हून अधिक प्रकल्प ओसीविना; बिल्डरांसह शेकडो घरखरेदीदार टांगणीला!

विशेष प्रतिनिधी, मुंबई / वसई मुंबईला लागून असलेल्या आणि वेगाने विस्तारणाऱ्या वसई-विरार शहर महापालिकेत सध्या नगररचना विभागाचा नवा ‘कारनामा’ समोर आला आहे. तत्कालीन सनदी अधिकारी आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या ‘कृपादृष्टीने’…

आश्रमशाळेतील ५०० विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी; लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्सचा पर्यावरणपूरक उपक्रम

कळंभई, ता. वाडा : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेली सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्सतर्फे आश्रमशाळा, कळंभई, पोस्ट पालसई, तालुका वाडा येथे ३५००…

अन्यायाविरुद्ध लढणारी प्रत्येक महिला ही दुर्गामातेचेच रूप!

लेखिका : ॲड. दिप्ती चेतन भोईरनगरसेविका, प्रभाग क्रमांक १३महिला व बाल कल्याण समिती सदस्य नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा जागर, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारा उत्सव! नऊ दिवस आपण दुर्गामातेच्या…

महापालिकेने GeM पोर्टलचा वापर टाळला; डस्टबिन खरेदी निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवा- प्रा. डी. एन. खरे यांची मागणी

विरार, दि. १० ऑक्टोबर : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या डस्टबिन खरेदी करिता Government e-Marketplace (GeM) पोर्टलचा वापर का करण्यात आला नाही, तसेच निविदेतील काही अटींमुळे स्पर्धेवर मर्यादा आणून विशिष्ट मर्जीतील ठेकेदारांना…

कागदावर पदभार बदलला; प्रत्यक्षात काय? वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात गंभीर प्रश्न!

युवाशक्ती एक्सप्रेस | विशेष वृत्त दोन ठेका कर्मचाऱ्यांच्या जागी पुन्हा ठेक्यावरील कर्मचाऱ्यांनाच संधी; सात पात्र स्थायी कर्मचाऱ्यांवर अन्यायाचा आरोप! अधिकृत आदेश कुठे, प्रशासनाचा खुलासा कधी? वसई-विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या…

पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमए’तर्फे मेगा हेल्थ कॅम्प संपन्न; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘एनएमए’तर्फे मेगा हेल्थ कॅम्प संपन्न; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ​नालासोरापा ( प्रतिनिधी):नालासोरापा मेडिकल असोसिएशनच्या (एनएमए) वतीने पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील कामवण येथील प्राथमिक व…

सर्वसमावेशक विकासाचे शिल्पकार, लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

​“सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा आणि विकासाची वाटचाल करणारे नेतृत्व – लोकनेते हितेंद्रजी ठाकूर!” ​— ॲड. दिप्ती चेतन भोईर (नगरसेविका, प्रभाग क्र. १३ तथा महिला व बाल कल्याण समिती…

माता पालक महासंघाची विद्यार्थहितासाठी सकारात्मक पावले; शिक्षण विभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी

​ ​नालासोरापा (पश्चिम): विद्यार्थ्यांचे भविष्य, हक्क आणि शिक्षəणाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेल्या ‘माता पालक महासंघ (पालक कल्याण संस्था व बाल अधिकार समिती)’ च्या वतीने विद्यार्थ्यांच्या एका गंभीर प्रश्नावर कायदेशीर व लोकशाही…