बकरी ईद: बोकड वाहतुकीवरील पोलीस अन् आरटीओ कारवाई तात्काळ थांबवा; शाहरूख मुलाणी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी, मुंबई: बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी आणि ग्राहकांवर पोलीस व आरटीओ प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजा’चे…
