Category: महाराष्ट्र

मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण १६ व्या दिवशी स्थगितीच्या उंबरठ्यावर; शासनाच्या निर्णयामुळे आंदोलनाला मोठे यश

पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्याजवळील मांजरी येथील शासकीय वसतिगृहात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज सोळावा दिवस आहे. समाजवादी नेते तथा माजी विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आणि…

सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल अकाउंट्स’चा विळखा; मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची ‘परिवर्तन लढा’ची मागणी

​वसई : (प्रतिनिधी) वसई-विरार परिसरात ड्रग्सविरोधी मोहिमेनंतर आता वाढत्या सायबर फसवणुकीने चिंताजनक रूप धारण केले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर फसवणुकीत ‘म्युल अकाउंट्स’ (Mule Accounts) चा वापर करणाऱ्या टोळ्यांवर…

पालघरमध्ये प्रशासनाची कमाल! अवघ्या दोन दिवसांत नारपाडचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत

पालघर, २७ जुलै २०२६ (विशेष प्रतिनिधी): २२ आणि २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात झालेल्या हाहाकारानंतर जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

कायद्याच्या चौकटीत रंगला ‘वसई पर्ल्स’चा इन्स्टॉलेशन सोहळा; ‘जज-वकील-आरोपी’ थीम ठरली आकर्षणाचे केंद्रबिंदू

​वसई, (प्रतिनिधी) : कायद्याची चौकट आणि सामाजिक सेवेची बांधिलकी यांचा अनोखा संगम साधत ‘लायन्स क्लब ऑफ वसई पर्ल्स’चा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा इन्स्टॉलेशन सोहळा नुकताच बाभोळा, वसई (पश्चिम) येथील ऑपुलेंट ग्रँड बँक्वेट्स…

वसई-विरार महानगरपालिकेचा आंधळा कारभार? नंदाखाल उद्यानाच्या ठेक्यावर गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

विरार | प्रतिनिधीवसई-विरार महानगरपालिकेच्या नंदाखाल (कोफराड) येथील उद्यानाच्या देखभालीसाठी महिला बचत गटाला देण्यात आलेल्या ठेक्याबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण महानगरपालिकेतील १४४…

पाचूबंदर स्मशानभूमी प्रकरण : ठेकेदारावर ‘नोटीस’चे कौतुक; ना दंड, ना काळी यादी! महापालिका प्रशासनाच्या मेहेरबानीवर नागरिकांचा संताप; करारातील अटींच्या उल्लंघनाकडे डोळेझाक

वसई : पाचूबंदर येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या मृतदेहाला कुलूपबंद प्रवेशद्वारामुळे भर पावसात ताटकळत राहावे लागल्याची संतापजनक घटना ताजी असतानाच, या प्रकरणात वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे.…

स्थायी कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक… पण पदभार ठेका कर्मचाऱ्यांना? वसई-विरार महापालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह!

अर्जांचा धूळखात पडून राहिलेला प्रस्ताव; दोन ठेका आरोग्य निरीक्षकांकडे ‘प्रभारी’ पदाची धुरा सोपविल्याने कर्मचाऱ्यांत तीव्र संताप ​ ​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील एक अजब कारभार समोर आला आहे. स्वच्छता…

बोगस कामाचा फटका! वसईत तलावाच्या चुकीच्या खोदकामामुळे शंभर वर्षांची ३ वडाची झाडे कोलमडली

​वसई: तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली केलेल्या अयोग्य व ओबडधोबड खोदकामामुळे वसईतील सांडोर-सालोली येथील ऐतिहासिक उचलेश्वर तलावाच्या किनाऱ्यावरील शंभर वर्षांची ३ भव्य वडाची झाडे बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मुळासकट उपटून तलावात…

जंतरमंतर लाठीचार्ज प्रकरण: ‘व्हिडिओ पुरावे पाहायला वेळ नाही’, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न

​ विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली / वसई ​राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे २० जुलै रोजी NEET पेपर लीकप्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी दाखल याचिकेवर…

वसईचा युवा गिर्यारोहक अमित राठोडची हिमालयात उत्तुंग भरारी; ‘माऊंट युनम’ शिखरावर फडकवला तिरंगा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा वसई: ​जिद्द, कठोर परिश्रम आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर वसईतील युवा गिर्यारोहक अमित सीताराम राठोड याने हिमालयातील तब्बल १८,३७२ फूट (५६०० मीटर) उंचीचे ‘माऊंट युनम’ (Mt. Yunam) हे…

You missed