Tag: #vasaivirar

वसई-विरार महापालिका आणि वालीव प्रभागाचा सावळागोंधळ!

मधुरम’मधील अनधिकृत बांधकामांवर केवळ ‘दिखाऊ नोटीस’चा खेळ; प्रशासकीय अभय की संगनमत? ‘ ​वसई (विशेष प्रतिनिधी): वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून, या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्याची ज्यांची…

सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल अकाउंट्स’चा विळखा; मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची ‘परिवर्तन लढा’ची मागणी

​वसई : (प्रतिनिधी) वसई-विरार परिसरात ड्रग्सविरोधी मोहिमेनंतर आता वाढत्या सायबर फसवणुकीने चिंताजनक रूप धारण केले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर फसवणुकीत ‘म्युल अकाउंट्स’ (Mule Accounts) चा वापर करणाऱ्या टोळ्यांवर…

निसर्गरम्य वसईच्या वनक्षेत्रावर कोणाचा वळू? आचोळेतील सर्व्हे क्र. २५१ मधील जंगलतोड आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

वसई (विशेष प्रतिनिधी): निसर्गरम्य सागरी व डोंगरी किनारपट्टी, ऐतिहासिक वास्तूंचा वारसा, शेतीवाडी आणि समृद्ध वनसंपदा ही वसईची आद्य ओळख राहिली आहे. मात्र, अलीकडच्या काळात अनियंत्रित नागरीकरण आणि सिमेंटच्या जंगलांमुळे या…

स्थायी कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक… पण पदभार ठेका कर्मचाऱ्यांना? वसई-विरार महापालिकेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह!

अर्जांचा धूळखात पडून राहिलेला प्रस्ताव; दोन ठेका आरोग्य निरीक्षकांकडे ‘प्रभारी’ पदाची धुरा सोपविल्याने कर्मचाऱ्यांत तीव्र संताप ​ ​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील एक अजब कारभार समोर आला आहे. स्वच्छता…

बोगस कामाचा फटका! वसईत तलावाच्या चुकीच्या खोदकामामुळे शंभर वर्षांची ३ वडाची झाडे कोलमडली

​वसई: तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली केलेल्या अयोग्य व ओबडधोबड खोदकामामुळे वसईतील सांडोर-सालोली येथील ऐतिहासिक उचलेश्वर तलावाच्या किनाऱ्यावरील शंभर वर्षांची ३ भव्य वडाची झाडे बुधवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मुळासकट उपटून तलावात…

दीपक सावंतजी, लक्ष कुठे आहे? श्रीराम नगरात ‘लाखोंच्या’ अनधिकृत बांधकामाचा उभा ठाकतोय डोलारा!

नायरा पेट्रोल पंपापुढील भव्य अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी? प्रशासनाच्या मौनावर नागरिकांचे प्रश्न ​ ​विशेष बातमी प्रतिनिधी | वसई-विरार ​वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात एकीकडे कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा…

वसईचा युवा गिर्यारोहक अमित राठोडची हिमालयात उत्तुंग भरारी; ‘माऊंट युनम’ शिखरावर फडकवला तिरंगा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्तसेवा वसई: ​जिद्द, कठोर परिश्रम आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर वसईतील युवा गिर्यारोहक अमित सीताराम राठोड याने हिमालयातील तब्बल १८,३७२ फूट (५६०० मीटर) उंचीचे ‘माऊंट युनम’ (Mt. Yunam) हे…

नाळा गावातील प्रश्नांवर तोडगा; नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांचा महापौरांकडे पाठपुरावा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्त, वसई-विरार ​वसई-विरार शहरातील नाळा गावातील प्रलंबित समस्या आणि नागरी विकासकामांना गती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू झाला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका ॲड. दिप्ती चेतन भोईर…

वसईत अनधिकृत औद्योगिक बांधकामाला पालिकेचे अभय?

सुनावणीचे आदेश अन् कागदपत्रांचा अभाव; तरीही ‘त्या’ बेकायदेशीर बांधकामावर सह आयुक्तांची मेहेरबानी का? ​ ​विशेष प्रतिनिधी, वसई वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत येणाऱ्या सातिवली रोड येथील औद्योगिक…

शासकीय अधिकाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ दुय्यम निबंधक कार्यालयांचा संप; वसई, विरार, पालघर जिल्ह्यात दस्त नोंदणी ठप्प

​पालघर / वसई:पुणे येथील दुय्यम निबंधक (Sub-Registrar) अधिकाऱ्यावर झालेल्या भ्याड आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह पालघर जिल्ह्यातही उमटले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला…

You missed