

” आजचा प्रश्न ? ” सामान्य माणसांना प्रश्न
काही पडले .
शिवसेनेला स्वाहा करायच
मोदी-शहांनी ठरवले ?
भगवा धनुष्यबाण मोडण्या
सुरुवात झाली ?
आम्ही भाऊ म्हणत घातपात
शक्यता वाटली ?
दिखावा सोबतीचा पण आत
युती आहे का तुटली ?
कमळाशिवाय धनुष्यबाणाला
गत नाही दिसले .
आरे/मेट्रो प्रकरण ही खुप काही
बोलुन गेले .
मोदी, शहा, फडणविस का करतात
पवारांवर वार अती ?
सत्ताधारी पक्षाला शरद पवारांची
वाटतेय का भिती ?
वंचित आघाडी दिवसागणी सशक्त
होत चालली .
काॅंग्रेस मात्र दिवसेंन दिवस लुप्त
होतानाच का दिसली ?
महाराष्ट्राची नजर मनसैवर लढणार
का ? आस लावुन बसली .
वसई-विरारला बहुजन विकास आघाडी
स्वकेंद्रित का वाटली ?
=====================