पालघर जिल्हाधिकारी यांना वसई तहसीलदार द्वारा निवेदन

सॉफ्टवेअरद्वारे आडनावावरुन सदोष पद्धतीने माहिती संकलित केली जात असल्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. या यंत्रणेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करण्यात येत आहे.सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित केली जात आहे. एम्पेरिकल डेटा घरोघरी जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे गरजेचे आहे असे न होता
आडनावावरून ओबीसींचा डाटा गोळा करण्याला विरोध दर्शवून ओबीसींच्या घरोघरी जाऊन आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची माहितीचा इंम्पेरिकल डेटात समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी पालघर ह्यांना वसई नायब तहसीलदार मुकणे साहेब यांच्याद्वारे देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश पाटील ,आडनावावरून ओबीसींचा डाटा गोळा करण्यास राष्ट्रवादी ओबीसी सेलचा विरोध

पालघर जिल्हाधिकारी यांना वसई तहसीलदार द्वारा निवेदन

सॉफ्टवेअरद्वारे आडनावावरुन सदोष पद्धतीने माहिती संकलित केली जात असल्याचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. या यंत्रणेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करण्यात येत आहे.सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित केली जात आहे. एम्पेरिकल डेटा घरोघरी जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे गरजेचे आहे असे न होता
आडनावावरून ओबीसींचा डाटा गोळा करण्याला विरोध दर्शवून ओबीसींच्या घरोघरी जाऊन आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची माहितीचा इंम्पेरिकल डेटात समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी पालघर ह्यांना वसई नायब तहसीलदार मुकणे साहेब यांच्याद्वारे देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष जयप्रकाश पाटील ओबीसी सेल महिला जिल्हाध्यक्ष रूपाली पवार ओबीसी सेल वसई विधानसभा अध्यक्ष जॉर्ज डिसूजा तसेच ओबीसी सेल महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.
समर्पित आयोगाद्वारे चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे. तर तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.,ओबीसी सेल महिला जिल्हाध्यक्ष रूपाली पवार ओबीसी सेल वसई विधानसभा अध्यक्ष जॉर्ज डिसूजा तसेच ओबीसी सेल महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.
समर्पित आयोगाद्वारे चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे. तर तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *