

आदिवासी बांधव जास्तत जास्त तलावाच्या कडेला समूद्राच्या कडेला खारटण जागेत पीढी न पिढी पासून झोपडी बांधून राहत आहेत. त्याच्या नावी रेशनीग कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड असे सर्व पुरावे असून देखील विकासा च्या कामात काही राजकारणी लोकांनी आदिवासी बांधवाना मागे ठेवले आहेत राहत्या घराला घरपट्टी नाही , लाईट नाही , अश्या मुलभूत अधिककारा पासून जाणून बूजून आदिवासी बांधवाना वंचीत ठेवले आहेत म्हणूनच वटार रानपट्टी येथे खारटन जागेत काही आदिवासी बांधवानी (कु. वैषाली अंधेर)गेली काही वर्षा पासून झोपडी बांधून मजूरी करून त्यांचे उदरनिर्वाह करत आहे घरात लाईट नसल्याने शिक्षणाच्या कामात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत अशी तक्रार आदिवासी एकजूट संघटनेकडे तक्रार येताच दिनांक १ आँक्टोबर रोजी संघटनेच्या वतीने नगरसेवीका सौ.रंजना थालेकर यानां निवेदन देण्यात आले निवेदना द्वारे विनंती करून ईशारा देण्यात आले की जर विद्युत मीटर घेण्याकरीत नाहरकत दाखला दिला नाही तर संघटना आंदोलन करेल असा ईशारा आदिवासी एकजूट संघटनेच्या अध्यक्ष कू.शेरू वाघ सदस्य श्री.आकाश लढे (पाटील )कार्यकर्ते कू.केयूर म्हसकर कू.सनी गायकवाड कू.वैषाली अंधेर