
प्रतिनिधी : समाजातल्या तळागाळातल्या शोषित पीडित वंचित अशा वर्गाला आरक्षण मिळवून तो वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा त्याचा उत्कर्ष व्हावा विकास व्हावा हे स्वप्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं मंडळ आयोगाच्या माध्यमातून बीपी सिंग यांच्या काळात महाराष्ट्रात आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात माननीय श्री छगन भुजबळ साहेबांच्या लढ्याला यश देत मंडळ आयोगाची स्थापना झाली होती आणि ओबीसी वर्गाला 27% राजकीय आरक्षण लागू करण्यात आले होते अधिकतम असा हा ओबीसी वर्ग राजकीय आरक्षणाच्या प्रबोधनातून संघर्ष करत पुढे येत राजकारणाच्या मुख्य प्रवाकडे वाटचाल करू लागला होता परंतु पुन्हा एकदा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्याचे कारण ओबीसींचा डेटा आणि या सर्व प्रकरणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणात अस्थिरता निर्माण झाली हे आरक्षण टिकवण्यासाठी हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी पुन्हा एकदा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली व आदरणीय छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी लढाई गेल्या वर्ष दोन वर्षाच्या काळात लढली गेली या लढ्याला न्यायालयात आवाज उठवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनातून लढली गेलीस परंतु राज्यभर निदर्शने निषेध आंदोलने करत मोर्चे काढत ओबीसींचे राजकीय आरक्षणाचा हा लढा प्रत्येक कार्यकर्त्यांनी लढला रस्ता रोको केला नाकाबंदी केली पोलिसांचा लाठीमार सहन करावा लागला वेळप्रसंगी पोलिसांनी अटक केले गुन्हे दाखल झाले मात्र कार्यकर्ता ओबीसींच्या आरक्षणासाठी राज्यभर लढत होता राज्यभर जिल्हा जिल्ह्यात तालुका तालुक्यात गावागावातून ओबीसी आरक्षणासाठी प्रबोधन मिळावे सभा घोंगडी सभा घेत समाजात जनजागृती करण्याचे काम चालू होते आणि अखेरीस न्यायालयाला ओबीसींचे आरक्षण पूर्वत करण्याचे मान्य करावे लागले मात्र ही लढाई इथेच न थांबता देशातील ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून ओबीसींना त्यांच्या संख्येच्या आधारावर राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे आणि या राजकीय आरक्षणाला भविष्यात घटनेत संविधानिक तरतूद करण्यात यावी यासाठी एक मोठा लढा लढावे लागणार आहे आणि म्हणूनच अशा लढ्यामध्ये समाजासाठी स्वतःच्या जीवनाचे आयुष्याचे बलिदान देणाऱ्या त्या क्षण करणाऱ्या ओबीसी युवा नेते राज राजापूरकर यांना प्रत्येक ओबीसी बहिणीकडून तिच्या राजकीय आरक्षणाच्या रक्षणासाठी राखी बांधून वसई विरार जिल्हा ओबीसीसीएलच्या वतीने रक्षाबंधनाचा हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजन वसई विरार ओबीसी सेल महिला जिल्हाध्यक्ष रूपाली संदेश पवार यांच्या वतीने करण्यात आला आहे या कार्यक्रमाला श्री राजाराम मुळीक शहराध्यक्ष श्री जयप्रकाश पाटील ओबीसी सेल अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता संदेश पवार राहुल गोवारी व इतर मान्यवर उपस्थित होते.