वसई (प्रतिनिधी)-आज आपण विचार केला तर, मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात, २५० रुपये रोजंदारीवर काम करत असलेला कंत्राटी सफाई कामगार, कायम स्वरुपी कामगार असलेल्या कामगारान सोबत, खांद्या ला खांद्या लावून कसलाच विचार न करता काम करतोय, आणि आज संपूर्ण जग कोरोणाच्या भीतीने त्रस्त आहे, आणि ह्या भयंकर रोगाला न घाबरता कंत्राटी सफाई कामगार जीवाची बाजी लावून ह्या देशाचं रक्षण करतोय, ह्या महाराष्ट्र च रक्षण करतोय, स्वप्न नगरी असेलल्या मुंबईचं रक्षण करतोय, आता हे सरकार ह्या कामगारांना कायमसवरूपी करून गोरगरीब कामगारांना न्याय देणार कधी? हा प्रश्न पडतोय !! मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांना विनंती आहे की वसईतील सफाई कामगारांना कायमस्वरूपी करा व ह्या गोरगरीब सफाई कामगारांना न्याय द्याल अशी मागणी भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्हा चे सुशील ओगले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *