
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या भारतातील आंबेडकरी अनुयायांना बिस्कीट व पाण्याची सोय केलेली होती.मुंबई महानगरपालिका आणि सरकार यांची अपुरी सोयी पडल्यामुळे.रिपब्लिकन सेना अध्यक्ष.मा.आनंदराज आंबेडकर साहेब यांनी मुंबई ठाणे पालघर समाजातील समाजबांधवांना जेवन आणि नाश्ता पाण्याची सोय करण्यात यावी असे आवाहन केले होते.हे लक्षात घेऊन.किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट संस्थापक.किरण जगताप मॅडम आणि अध्यक्ष.अमर जगताप साहेब यांनी लगेच पाणी बोटल बिस्किटची सोय केली.सर्व बंदोबस्तात असलेले पोलिस, समता सैनिक दलाची सैनिक,व भारताच्या भिख्खूसंघ कानाकोपऱ्यातून आलेल्या,भिम आनुयानी किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट संस्थापक.किरण जगताप मॅडम आणि अध्यक्ष.अमर जगताप साहेब यांचें आभार मानले,सर्व अनुयायी माता,भगिनी, भिख्खू,यांनी किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट असेच पुढे काम करत राहो असा आशीर्वाद किरण जगताप मॅडम यांना दिला


