
विरार बोळींज नाका येथे राहणारी व आदिवासी एकता परिषदचे कार्यकरते अशोक कामडी यांची भाची कु तनिष्का लक्ष्मण कांबळे हि दिनांक १६ आँगष्ट्र २०२२ रोजी संध्याकाळच्या सुमारास शिकवणीवरून घरी येत असताना रस्त्यात पावसाचे पाणी भरलेले होते त्यातून पायी जात असताना त्या पाण्यात विजेचा करंट ( शाँक ) लागून जागीच मृत्यू झाला होता ( डाँक्टरकडे नेले त्यावेळी डाँक्टरानी मृत घोषीत केले होते ) सदर कु.तनिष्का कांबळे हिच्या मृत्यूस जबाबदार असणारे , विद्युत महावितरणचे स्थानिक अधिकारी , वसई विरार शहर महानगर पालिकेचे स्थानिक वार्डचे अधिकारी व पी.डब्लू.डी चे अधिकारी यांच्यावर त्वरीत सदोष मनुष्य वधाचा व कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद करून कार्यवाही करावी अशी मागणी आदिवासी एकता परिषद वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे व वसई तालुका कमिटी यांच्याकडून दिनांक १८/०८/२०२२ रोजी प्रत्यक्ष अर्नाळा सागरी पोलिस ठाणे येथे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजू माने साहेब यांना प्रत्यक्ष भेटून केली होती त्यानुसार कु.तनिष्का कांबळे हिचे वडिल लक्ष्मण गोविंद कांबळे ह्यांचा जाब जबाब तपास पोलिस अधिकार्याने नोंद केला होता त्या नुसार सदर प्रकरणाशी संबधित अधिकार्याचे जबाब नोदवून कार्यवाही करू असे तपास पोलिस अधिकार्याकडून सांगण्यात येत होते परंतु गुन्हा नोंद केला जात नव्हता त्या बाबत आदिवासी एकता परिषदचे कार्यकरते अशोक कामडी , विजय कामडी व सदर मुलीचा भाऊ रोणक लक्ष्मण कांबळे यांनी सतत पाठपुरावा करून संबधित अधिकार्यावर दिनांक ३१/०८/२०२२ रोजी गुन्हा नोंद केला असुन आजपर्यत मागिल १५ दिवसात कोणाला अटक न करता आरोपीना मोकाट सोडण्यात आले आहे सदर आरोपीना त्वरीत अटक करून फौजदारी कार्यवाही करण्यात यावी तसेच सदर कुंटुबाला त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आदिवासी एकता परिषद तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे पत्र आदिवासी एकता परिषद वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे यांनी अर्नाळा सागरी पोलिस ठाणे येथे दिले आहे
कु तनिष्का लक्ष्मण कांबळे ह्यांचे शोकांकुळ दुखी कुंटुंबिय लक्ष्मण गोंविद कांबळे , रंजना लक्ष्मण कांबळे , रोनक लक्ष्मण कांबळे , संतोष गोविंद कांबळे व आदिवासी एकता परिषद वसई तालुका कमिटीचे अशोक कामडी व कार्यकरते विजय कामडी यांच्या माहीती नुसार सदर प्रकरणामधे सामाजिक कार्यकरते , दत्ता साबरे व कार्यकरते , मनवेल तुस्कानो व त्यांचे सहकारी , जाँन परेरा , श्रीमती कमलेश मुजावर ,सदर बिल्डीगमधील सामाजिक कार्यकरते प्रशांत भोसले यांनी सदर प्रकरणामधे सहकार्य केले यांच्या व्यतिरिक्त दुसर्या कोणीही सदर प्रकरणामधे सहकार्य केले नाही असे सदर कुटुंबियाकडून सांगण्यात आले आहे

