
” खाईन तर तुपाशी “
चिद अब अंदर ( चिदंबरम ) पाहता
पाहता गेले आत .
विरोधकांचा सुडाच्या राजकारणानी
चालु केला घात .
मी तोंड बंद करणार नाही म्हणाले
राजजी किती करा चौकशी .
मराठी माणसाचा आवडतो बाणा
खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी.
काॅंग्रेसवाले बोलले आम्ही सोबत आहे
तर त्यांना लोकेशन मागा .
हर हर विषयी वाढला सर्वत्र मराठी
माणसांचा त्रागा .
परवा काल पासुन बातम्यात चर्चा सत्र
अती होते रंगले .
काही म्हणा निवडणुका आधी ईडी ने सर्वांचे लक्ष आहे वेधले .
