
पालघर दि. 06 : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सात पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचा निकाल जाहिर झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या 6 तालुक्यातील 15 गटचा निकाल पक्षनिहाय खालील प्रमाणे :
शिवसेना -5, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -4, भारतीय जनता पक्ष- 4, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्ष- 1, अपक्ष-1
पंचायत समितीच्या 14 गणांचा पक्षनिहाय निकाल पुढील प्रमाणे :-
शिवसेना -5, भारतीय जनता पक्ष- 3, बहुजन विकास आघाडी-3, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -2, मनसे- 1
पालघर जिल्हा परिषद निकाल तलासरी तालुका :
एकुण जागा-1
5- उधवा, सर्वसाधारण, दवणेकर अक्षय प्रविण( भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
पालघर जिल्हा परिषद निकाल डहाणू तालुका :
एकुण जागा-4
6- बोर्डी, सर्वसाधारण (स्त्री), पाटील ज्योती प्रशांत, (भारतीय जनता पार्टी)
11- कासा, सर्वसाधारण (स्त्री), बालशी लतिका लहू (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष)
15- सरावली, माच्छी सुनिल दामोदर (भारतीय जनता पार्टी)
18- वणई, सर्वसाधारण, कोरे पंकज दिनेश, (भारतीय जनता पार्टी)
पंचायत समिती निकाल डहाणू तालुका :
एकुण जागा : 2
20- ओसरविरा, सर्वसाधारण (स्त्री), राऊत स्वाती विपुल((राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष)
29- सरावली, सर्वसाधारण, गुजर अजय वाल्या, (भारतीय जनता पार्टी)
पालघर जिल्हा परिषद निकाल विक्रमगड तालुका :
एकुण जागा-1
23- आलोंडे, सर्वसाधारण, पावडे संदिप दुंदू, (भारतीय जनता पार्टी)
पालघर जिल्हा परिषद निकाल मोखाडा तालुका :
एकुण जागा-2
28-आसे, सर्वसाधारण, शेख हबीब अहमद, (अपक्ष)
29- पोशेरा, सर्वसाधारण (स्त्री), निकम सारीका प्रकाश, (शिवसेना)
पालघर जिल्हा परिषद निकाल वाडा तालुका :
एकुण जागा-5
31- गारगांव, सर्वसाधारण (स्त्री), शेलार रोहिणी रोहिदास, (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष)
32- मोज, सर्वसाधारण, ठाकरे अरुण शांताराम, (शिवसेना)
33- मांडा, सर्वसाधारण, चौधरी अक्षता राजेश, (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष)
34- पालसई, सर्वसाधारण(स्त्री), बागुल मिताली मिलिंद, (शिवसेना)
35- आबिटघर, सर्वसाधारण (स्त्री), वलटे भक्ति भाई, (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष)
पंचायत समिती निकाल वाडा तालुका :
एकुण जागा : 1
64- सापने बुद्रुक, सर्वसाधारण (स्त्री), मोकाशी द्रीष्टी दिपेन (भारतीय जनता पार्टी)
पालघर जिल्हा परिषद निकाल पालघर तालुका :
एकुण जागा-2
47- सावरे ऐंबुर, सर्वसाधारण (स्त्री), पाटील विनया विकास, (शिवसेना)
48- नंडोरे देवखोप, सर्वसाधारण (स्त्री), पाटील निता समीर, (शिवसेना)
पंचायत समिती निकाल पालघर तालुका :
एकुण जागा : 9
76- नवापुर, सर्वसाधारण, वडे मिलिंड ज्ञानेश्वर, (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष)
77- सालवड, सर्वसाधारण(स्त्री), पाटील मेघा विपुल, (भारतीय जनता पार्टी)
83- सरावली(अवधनगर), सर्वसाधारण(स्त्री), पाटील ममता विलास, (शिवसेना)
84- सरावली, सर्वसाधारण(स्त्री), सकपाळ रेखा दिलीप, (भारतीय जनता पार्टी)
87- मान, सर्वसाधारण(स्त्री), पाटील तृप्ती योगेश, (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
88- शिगांव खुताड, सर्वसाधारण, काठ्या अनिल अनंत, (बहुजन विकास अघाडी)
89- बऱ्हाणपुर, सर्वसाधारण, पाटील किरण पद्माकर, (शिवसेना)
91- कोंढाण, सर्वसाधारण, अधिकारी कमलाकर रामचंद्र (शिवसेना)
106- नवघर घाटीम, सर्वसाधारण(स्त्री), पाटील कामिनी रमेश( शिवसेना)
पंचायत समिती निकाल वसई तालुका :
एकुण जागा : 2
107- भाताणे, सर्वसाधारण, पाटल आशोक आत्माराम, (बहुजन विकास अघाडी)
109- सर्वसाधारण (स्त्री) पाटील गिता गुरुनाथ, (बहुजन विकास अघाडी)