

पालघर दि. 22 : पालघर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव ग्रस्त व्यक्तींची वाढती संख्या विचारात घेऊन प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) जाहिर करणे आवश्यक आहे. यामुळे नागरीक या क्षेत्रा पासून दूर राहून कोरोना विषाणू चा प्रसार थांबविण्यास मदत मिळेल असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) म्हणून जाहिर करण्यात येत आहे.
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र
प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone)चे नाव पुढील प्रमाणे
गोकुल टाउनशिप, विरार (पश्चिम) हनुमान नगर, नालासोपारा (पश्चिम) आनंदनगर, वसई (पश्चिम) सेंट्रल पार्क नालासोपारा (पूर्व) धानिव बाग, नालासोपारा (पूर्व) यशवंत विवा टाउनशिप, नालासोपारा (पूर्व) एम बी.इस्टेट, विरार (पश्चिम) साई नगर, वसई (पश्चिम) दत्तनगर, नालासोपारा (पूर्व) डॉन लेन, नालासोपारा (पूर्व) रहमत नगर, नालासोपारा (पूर्व) पापडी, वसई (पश्चिम) जगन्नाथ नगर, वसई (पूर्व) उमेळमान वसई (पूर्व) गावड निवास, विरार (पूर्व) भंडारपाडा, विरार (पश्चिम), कासारपाडा, वसई (पूर्व), मिनानगर, वसई(पश्चिम), गुलमोहर हाईट्स विरार (पश्चिम) वाय. के. नगर विरार (पश्चिम), गासगाव गाव, नालासोपारा (पश्चिम), पुरा आगाशी-चाळपेठ रोड प्रगति नगर, नालासोपारा (पूर्व) फुलपाडा, विरार (पूर्व), विना सरस्वती वसई (पूर्व) मधुबन, वसई (पूर्व) लक्ष्मी नगर, नालासोपारा (पूर्व) राजोडी, नालासोपारा (पश्चिम) एव्हरशाईन सिटी, वसई (पूर्व) निळेगांव, नालासोपारा (पश्चिम) पुरापाडा, विरार (पश्चिम)
प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र
गिरिराज कॉम्प्लेक्स, विनी रेसिडेन्सी, अरिहंत ज्योत, सेंट्रल पार्क, नासीम चाळ, दरबीस बिल्डींग, अकसर अपार्टमेंट ,के.टी.हामांनी, नवदुर्ग अपार्टमेंट, दोहा नगर, बोरी कॉलनी, रम्मा अपार्टमेंट, पापडी, बालाजी अपार्टमेंट, वरद विनायक विल्डीग, गावड निवास, नारंगी, बाबजी अपार्टमेंट, सावित्री बरफ चाळ, मरबाळ ए. आर. के. कॉ, ऑफ, हा. सोसायटी, गुलमोहर कॉम्लेबजक्स, श्रीवल्लभ दर्शन सोसायटी, टाकीपाडा, गुरुकृपा अपार्टमेंट , गोविद स्मृती अपार्टमेंट ,विना सरस्वती अपार्टमेंट, मधुबन टाऊनशिप, शंकर राव नगर चाळ, राजोडी गांव, दत्तात्रय टॉवर, अक्षर भवन, आशिर्वाद अपार्टमेंट, पुरापाडा, आगाशी-चाळपेठ रोड
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील Containment Zone ची माहिती https://vveme.in/vvmc/corona/local host/backp/containment.html या लिंकवर उपलब्ध आहे.असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्र
प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone)चे नाव पुढील प्रमाणे
मौजे सफाळे, ता.पालघर
मौजे उसरणी, ता.पालघर
मौजे काटाळे, ता.पालघर
मोजे.दसरापाडा, गंजा , ता.डहाणू
मौजे कासा, ता.डहाणू
मौजे रानशेत सारणी ता.डहाणू
प्रतिबंधित करण्यात आलेलेक्षेत्र
सफाळे-डोंगरी, सफाळे, उंबरपाडा, कर्दळ या गावाचे क्षेत्र
उसरणी, दांडा,खटाळी या गावाचे क्षेत्र
काटाळे, लोवरे, वाकडी, वसरोली, वांदिवली, खरशेत, मासवण, निहे या गावाचे क्षेत्र,
दसरापाडा, गंजाड, महालपाडा या गावाचे क्षेत्र
कासा गावठाण, पाटीलपाडा, डोंगरीपाडा, मातेरापाडा, विठ्ठलनगर, गायकवाडपाडा, काटकरपाडा, घाटाळपाडा या गावाचे क्षेत्र
भोईरपाडा, वरखंडपाडा, वाकीपाडा, सारणीफाटा,सारणी, डोगरीपाडा, करवटापाडा, गावठाणपाडा, मानीपाडा
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील Containment Zone ची माहिती www.vvemc.in या संकेतस्थळावर तर पालघर जिल्हयातील ग्रामिण भागातीन Containment Zone ची माहिती www.palghar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उपरोक्त प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये (Containment Zone) उपोद्घातातील अ.क्र. येथील नमुद दि.१७/०४/२०२० रोजीच्या राज्य शासन लॉकडाऊन आदेशामध्ये नमुद केलेल्या सवलती लागू राहणार नाहीत व या बाबीवर सद्यस्थितीत अंमलात असलेले प्रतिबंध लागू राहतील. सदरच्या प्रतिबंधात्मक सुचनांची तंतोतंत अमलबजावणी करण्याची सर्व संबंधित विभाग दक्षता घेत आहेत
तसेच Containment Zone मणून घोषित झालेल्या क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे बाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला आदेशित केलेले आहे. त्यानुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था हे आवश्यक ती कार्यवाही करत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
सदरचे आदेश हे पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील,
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार ahe सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुद्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१ (b), भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता । ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र राहील.असेही जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले