
केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तूंवर 5% जीएसटी अन्यायकारक कर आकारणी विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशात व्यापाऱ्यांकडून विरोध दर्शवला जात आहे या व्यापाऱ्यांना समर्थन तसेच अन्यायकारक कर रद्द करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापार उद्योग सेलचे अध्यक्ष नागेश फाटे यांच्या सूचनेनुसार वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ,तसेच व्यापार उद्योग सेलचे जिल्हाप्रमुख गणेश गुप्ता ह्यांच्या आयोजनातून आज तहसीलदार कार्यालय वसई येथे केंद्र सरकार विरुद्ध घोषणा बाजी करत निदर्शने करण्यात आली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना वसई तहसीलदार ह्यांच्या द्वारे GST जाचक कर रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले
यावेळी सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते

