मुंबई : मिडीया मध्ये आलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीची दखल (अंधेरी – पश्चिम, मुंबई) घेऊन आज मुंबई महानगर पालिकेच्या काही अधिकार्यानी साेसायटीला भेट देऊन काही साेसायटीच्या सभासदाना भेटुन माहीती घेतली.

काही सभासदानी पुढच्या रविवारी नवीन साेसायटी कमीटी बनवण्याचा पयत्न करताना आता दिसत आहे पंरतु नाराज असलेल्या सभासदाना किंवा ज्यांनी लिगल नाेटीसी द्वारे पश्नाची ऊत्तरे मागीतली आहेत त्यांना ऊत्तरे देण्याचा काेणीही पयत्न करताना दिसत नाही त्यामुळे नवीन कमीटी तयार हाेईल का ? हा माेठा पश्नचिन्ह आहे.

काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन श्री शांतीलाल जैन व त्यांना साथ देणारे ईतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे मला वाटते तरी अधिक माहीतीसाथी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक गुप मी बनविला आह ताे आपण सवाॅनी बघावा ही विनंती व काही दिवसांनी बरीच कारणे आपल्या निदशॅनात येतील अशी आशा वाटते.

काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुलक्श केल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.

मुंबई येथील काेमल रहीवाशी साेसायटीतील रहीवाशी, अंधेरी – पश्चिम खाली नमुद केलेल्या गाेष्टीनी फार त्रस्त व चींतेत आहेत व ही परिस्थीती साेसायटी कमीटीच्या गैरकाभारामुळे व आता त्यांचे अस्तित्व नसल्यामुळे झाली आहे व अश्या परिस्थीतीत व कराेना आजारामुळे सभासदांची मेंटेनन्स न भरण्याची ईच्छा हाेते व याची कल्पना श्री जगदीश काशिकर यांनी महाराष्ट राज्याचे माननीय मुख्यमंत्री, पाेलीस महासंचालक व मुंबई पाेलीस आयुक्त यांना दीलेली आहे व आता बरेच सभासद पुढच्या कारवाईच्या पतिक्षेत आहेत व अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील पमाणे आवााहन करत आहेत:-

पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, स्ट्रक्चरल फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मधे घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवै सदस्याना न पुरविणे, सुरक्षा, बागकाम, उत्सव, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा आणि इतर बरेच काही निवासी सहकारी गृहनिर्माण सोसायटी प्रदान करतात जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यती फार चाींतेत अाहेत या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास जगदीश काशिकर कायदेशीर सल्लागार मुंबई ठाणे यांच्या वॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधू शकाल : 9768425757.

सरवॉना सगळया कायदेशीर प्लकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत आहे याची नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती गरजवंताना दयावी ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *