
आज दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील पँथर्सच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व हुतात्मा चौक पालघर येथे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन, संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी अविश राऊत दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष , बिंबेश जाधव जिल्हाध्यक्ष पालघर, जगदीश राऊत पालघर जिल्हा महासचिव,अरशद खान व भावेश दिवेकर जिल्हा उपाध्यक्ष ,भरत महाले जिल्हा कोषाध्यक्ष, संतोष कांबळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व जिल्हा सचिव,आयु.सिद्धार्थ जाधव जिल्हा प्रमुख सल्लागार, रोहित चौधरी पालघर तालुका अध्यक्ष, अहमद खान पालघर तालुका उपाध्यक्ष, योगेश राऊत पालघर तालुका सहसचिव ,सचिन चौधरी व सनी मोरे पालघर तालुका कार्यकारणी, अजिंक्य म्हस्के युवा जिल्हा अध्यक्ष ,भावेश राऊत युवा तालुका अध्यक्ष, चंदना जाधव जिल्हा संघटक, मोहिनी जाधव महिला जिल्हा अध्यक्ष,भारती राऊत पालघर जिल्हा उपाध्यक्ष , आयु.सुमती कांबळे पालघर जिल्हा महासचिव ,पालघर तालुका महिला अध्यक्षा स्नेहा जाधव , सफाळे विभाग महिलाध्यक्षा रुपालि जाधव.सफाळे विभाग महिला कार्यकारणी रोहिनी भोईर ,सफाळे विभाग महिला सहसचिव आयु.स्वप्नाली गमरे,सफाळे विभाग कार्यकारणी आयु.प्रशांत जाधव,पालघर विभाग कार्यकारणी राकेश शेष,अंबोडे शाखाध्यक्ष देवानंद जाधव, सफाळे विभाग महिला कार्यकारणी सुचिता येलवे आदी दलित पँथर चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.