
प्रतिनिधी : दि. ५ जूलै २०१९ रोजी निर्मळ गावातील निर्मळ विदयालय निर्मळ या शाळेत गरजू गरीब विदयार्थी वर्गास वहया वाटप करण्यात आल्या. बहुजन विकास आघाडी चे युवा कार्यकर्ते श्री. परेश किणी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ४०० हुन अधिक विद्यार्थी वर्गास वहया वाटप करण्यात आल्या. सदर कार्यक्रमात युवा कार्यकर्ते परेश किणी, धिरेन किणी, प्रशांत गोसावी, यतिन पेंढारी, हर्षद सामंत, देवेश किणी, रोहन खंडागले, विनोद चव्हाण, उत्कर्ष दोंडे या सर्व कार्यकत्यांच्या उपस्थितीत निर्मळ विदयालय निर्मळ या शाळेत गरजू मुलांना वहया वाटप करण्यात आल्या.
