स्नेहाताई जावळे यांचे वृतकाव्य

” पितृपक्ष की राजकीय वारे “
मध्यरात्री एक वाजता उदयन राजेंनी
खासदारकीचा राजीनामा दिला .
होणार दिल्लीत अमित शहांच्या निवास
स्थानी पक्ष प्रवेश जाहीर केला .
पक्ष प्रवेशावेळी राजे सोबत मुख्यमंत्री व
गिरीश महाजनी हजेरी लावणार .
पितृपक्ष म्हणुन त्या आधी पक्षप्रवेश,
अंधश्रद्धेचही राजकारण करणार ?
यावेळी केवळ दोनच पक्षात इन कमिंग
चालु का राहीले .
ईडी , आय टी , सी बी आय ला खरच
नेते मंडळी घाबरले .
आमदारकी तिकिटाच्या आमिषाने काही
जण प्रवाहानुसार वाहत गेले .
या वेळच्या विधानसभा निवडणुकीचे
गनिमीकाव्याने राजकीय वारे वाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *