

प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांस कडून
सध्या मराठी मध्ये secrets of adhyatma हे नवीन यूट्यूब चॅनेल प्रसिद्धीस येत आहे. या चॅनेलवर अध्यात्मिक परंतु सायंटिफिक अशी कधीच न ऐकलेली माहिती अध्यात्मिक गुरु ताई कुडाळकर देत आहेत. ताई कुडाळकर यांचा अनेक गूढ विद्यांचा सखोल अभ्यास आहे.ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, टॅरो कार्ड रीडिंग, हीपनोटीसस, पास्ट लाईफ रिग्रेशन, ऑरा रीडिंग अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास आहे. गेली सत्तावीस वर्षे त्या अध्यात्माचा सायन्सची कसा संबंध आहे किंबहुना अध्यात्म म्हणजे सायन्स याचा अभ्यास करत आहेत. रूढी परंपरा चालीरीती संस्कृती शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक भौगोलिक अशा सगळ्याच गोष्टी अध्यात्माचा एक अंग आहे आणि अध्यात्म हे संपूर्ण विज्ञान आहे हे पटवून देत आहेत. 13 सप्टेंबर 2020 पासून ‘सेलिब्रिटींचे प्रश्न आणि आमची उत्तर.’ हा एक आगळावेगळा सेलिब्रिटी शो सुरू होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरानी या चॅनलवर येऊन ताई कुडाळकर यांना आपल्याच मनातील अध्यात्मिक प्रश्न विचारले आहेत. आणि ताई कुडाळकर secrets of adhyatma या YouTube channel वरून त्यांच्या प्रश्नांची अध्यात्मिक परंतु सायंटिफिक उत्तर देत आहेत. आपल्या रूढी परंपरा संस्कृती यांचा खुलासा ऐकून आपणही नक्की प्रभावित व्हाल. आपल्या पुढच्या पिढीला हि माहिती देण्यासाठी प्रथम आपलेही ज्ञान परिपूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच हा कार्यक्रम आपल्याला पाहायलाच हवा. त्याकरता secrets of adhyatma YouTube channel प्रत्येकाने पाहिले पाहिजे आणि त्याकरता ते सबस्क्राइब केले पाहिजे . कारण secrets of adhyatma या चॅनेल मार्फत आपल्या आपल्या संस्कृतीचे सायंटिफिक दर्शन
सेलिब्रिटींचा हा शो १३ सप्टेंबर पासून दर आठवड्याला होणार आहे .असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे