
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्ताचे सदानंद दाते यांचे पोलीस गणवेशातील फोटोचा गैरवापर करून कोणीतरी अज्ञात इसम मोबाईल क्रमांक 7080669933 या व्हाट्सअप क्रमांकावरून चॅटिंग करून गिफ्ट व्हाउचर खरेदी करणेबाबतचे संदेश प्रसारित करीत आहे आव्हान करण्यात येत आहे की वाउचर अथवा इतर काही कारण सांगून पैशाची मागणी करत असल्याचे व्हाट्सअप मेसेजेस या वरील नंबर या वरील क्रमांकावरून किंवा इतर कोणत्याही क्रमांकावर प्राप्त झाल्यास त्यास कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देऊ नये उपरोक्त मोबाईल क्रमांक किंवा इतर माध्यमातून द्वारे कोणत्याही अनोळखी इसम नागरिकांशी साधत असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणे शाखा किंवा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे वतीने आव्हान करण्यात येत आहे पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचा अधिकृत मोबाईल क्रमांक मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालयाचे, www.mbvv.mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे