
नालासोपारा प्रगती नगर येथे अखिल भारतीय जनहित सेवा संघ चे कार्यालयाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मो. रफिक अन्सारी चे मातोश्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या मातोश्री ने भावुक होऊन आपल्या मुलाला आणि त्यांच्या संस्थाला भरभरुन आपला आशीर्वाद दिला. रफिक अन्सारी यांनी आपल्या कार्यक्रम भाषण द्वारे सांगितले की संस्था हे जनतेच्या सेवे साठी आहे सरकारची योजना लोकांपर्यंत पोहचत नाही त्या साठी आपण लोकां मध्ये जनजागृती चे कार्यक्रम राबविण्यात यावे संस्थेचे नाव कुठे खराब होऊ नये याची दक्षता सर्व प्रथम पदाधिकाऱ्यांनी घ्यावी असे संबोधित केले. तसेच या कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी संजय पांडे पत्रकार क्राईम रिपोर्टर टीव्ही चे संस्थापक राज शर्मा , जाणकार जनता चे संपादक राजाराम गायकवाड ,पत्रकार गफ्फार शाह व संस्थेचे पदाधिकारी संगीता यादव शबनम खान शाईन चौधरी जन्नत खान मुन्नी शेख
