

मा.फिरोज इब्राहिम खान यांच्या निवास स्थानी ( वॉर्ड न.109) काही सामाजिक संस्था व काही पत्रकारांनी भेट घेऊन भावी नगरसेवक साठी मा. श्री. फिरोज खान इच्छूक असल्याबाबत चर्चा केलीपुढे येणाऱ्या वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुकी साठी फिरोज खान सक्षम आहेत या सर्व बाबी बाबतीत चर्चा केली. तसेच पापडी वसई परिसरात फिरोज खान यांनी कॉग्रेस पक्षातर्फे फार प्रमाणात सामाजिक कामे केलेली आहेत त्या चर्चे मध्ये मैत्री संस्था तर्फे पुढे होणाऱ्या सामाजिक कार्यशाळा शिबीर बाबत चर्चा करण्यात आली त्या शिबीरा मध्ये लोकांना प्रशाशन, शासन, सामाजिक कार्या बाबत शिक्षण देण्याचे चर्चा करण्यात आली त्या मध्ये यंग स्टार सोशल फाउंडेशन अध्यक्ष व टेक्सवें टाइम्स चे सभासद मा. आसिफ शेख, एस.सी.टी. वि.न्यूज चे मराठी संपादक मा. उमेश जामसानडेकर, ताहेलका न्यूज विरो चीफ महाराष्ट्र के मा.वसीम शेख, मैत्री संस्था चे अध्यक्ष मा.सुरज भोईर, जनजागृती फाउंडेशन चे अध्यक्ष मा. अहमद सहाब, मी भारतीय न्यूज रिपोर्टर मा.राष्ट्रपाल रानखांबे, जनजागृती फाउंडेशनचे सदस्य , मा.सय्यद सहाब, ,खिदमतुल मुसलेमीन ट्रस्टच्या महिला अध्यक्षा व वसई विरार शहर जिल्हा महिला उपाध्यक्षा मा. शमीम खान, काँग्रेस चे पापडी विभाग अध्यक्ष मा.शाहिद कुरेशी हे उपस्थित होते.