========================

” बविआ ला बोईसर मध्ये तडा “
बविआ ला बोईसर विधानसभा मतदारसंघा
मध्ये पडले तडे .
बविआ चे बोईसर मतदार संघ सोडुन
शिवसेनेत गेले आमदार विलास तरे .
आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील ही शिवसेनेत प्रवेश करणार .
बविआ बोईसरला पडलेले खिंडार आता
कसे आहेत भरणार .
विलास तरे आणि जनार्दन पाटील झालेत
मातोश्रीला रवाना .
राजकीय वर्तुळात ही बातमी पोहचली
असेल ऐव्हना .
========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *