
बॅसिन कॅथॉलिक बँकेच्या वतीने वाघोली निर्मळ येथे 4 थी मिनी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती ,600 स्पर्धकांनी भाग घेतला होता एकूण 13 गटामध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली ,
जेष्ठ नेते पास्कॉल गोम्स,रेव्ह फादर आग्नेलो ,रेव्ह फादर बेनडेड फुटयार्दो ,तज्ञ संचालक आल्बर्ट डाबरे,पोलीस निरीक्षक लब्दे साहेब, जेष्ठ नेते टोनी डाबरे, वसई इंडस्ट्रि अध्यक्ष फ्रान्सिस फर्नांडिस,कुपारी संस्कृती मंडळ खजिनदार सुनील डाबरे,समाज सेवा मंडळ अध्यक्ष नेल्सन डिसोझा,बेस्ट सोसायटी संचालक पीटर डिसोझा,संजय डाबरे,फ्रान्सिस ब्रिटो,सुरेश फर्नांडिस इ मान्यवर उपस्तिथ होते
मॅरेथॉन ची परवानगी साठी कलेक्टर साहेब व योग्य बंदोबस्थांसाठी पोलीस अधीक्षक चे आभार
संचालक मंडळाला धन्यवाद