बेस्ट कर्मच्यारी मागण्या मान्य करा
म्हणत आंदोलन छेडणार .
आज रात्री पासुन बेस्ट कर्मचारी पुन्हा
संपावर जाणार .
सत्तेत असुनही आम्हाला दुर्लक्षित ठेवल
बेस्टचे प्रतिनिधी बोलले
शिवसेना सत्ता असुन फक्त वेळ ढकल
करते असे बेस्टवाले उदगारले .
बघु येत्या काळात मुंबई चा जिव बेस्ट
ला दिलासा मिळेल का ?
या वेळच्या संपानेतरी मान्यवरांना जरा
जाग येईल का ?
========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *