
भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा व मंडळ कार्यकारिणी जाहीर !
भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री. राजन नाईकजी यांच्या मार्गदर्शनात अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. मुझ्झफर घन्सार यांच्या नेतृत्वात आज शनिवार दि. १ आॅक्टोबर २०२२ रोजी उत्साही व कार्यरत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात येऊन अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणी पुढीलप्रमाणे वसई विरार जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीस श्री.तसनीफ नूर शेख, वसई शहर मंडळ अध्यक्ष श्री.मनिंदरपाल सिंह कोहली, जिल्हा सचिव श्री. विशाल कल्याणजी गाला, सचिव सौ. शाहीदा रशिद खान, जिल्हा उपाध्यक्ष श्री.मेलवीन एस असीसी, जिल्हा सचिव श्री. कुमार नंबी तेवर, जिल्हा सचिव सौ. शाहीन मंसुरी, जिल्हा सचिव श्री. अशफाक शेख, जिल्हा उपाध्यक्ष झीया शेख.
सर्व नवनियुक्त अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकाऱ्यांचे हार्दीक अभिनंदन!