

वसई (प्रतिनिधी): गेली 3 ते 4 वर्षात सातत्याने स्थानिक मुद्यावर काम करणारे व नागरिकांच्या समस्या समजून सोडवुन विभागातील नागरिकांची मन जिकण्याची कीमया युवा मोर्चा मधिल सरचिटणीस पदावर कार्यरत असलेला सर्व सामान्य कार्यकर्त्या ने करून दाखवली आणि त्याचीच पावती म्हणून जिल्हा अध्यक्ष राजन नाईक यांनी अश्विन सावरकर याच्यातील काम करण्याचे कैश्यल्य व जनमनात असलेले स्थान लक्षात घेता आज मंडळ अध्यक्ष च्या महत्त्वाच्या पदावर वर्णी लावली.
कोरोणा महामारीत जनसामान्यांना धान्याचे वाटप , परप्रांतीयाना त्याच्या घरी पोहोचण्यास मदत असेल, अन्न वाटप , सेनिटायजर फवारणी , अश्या अनेक काम त्यानी यशस्वी पार पाडली. मी कोणत्याही प्रकारे अध्यक्ष पदाच्या रेस मध्ये नव्हतो आणि मला कोणत्याही प्रकारे कल्पनाही नव्हती वरीष्ठानी माझ्या कामाची दखल घेऊन मला जी संधी आणि महत्त्वाची जबाबदारी दिली आहे ती मी यशस्वी रीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करेल असे मत अश्विन सावरकर यांनी व्यक्त केले. माझ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि जिल्हा अध्यक्ष राजन नाईक याचे मी आभार व्यक्त करतो. तसेच येणार्या काळात मी सपुर्ण मंडळात येणाऱ्या काळात ग्रामीण परिसरातील गावा गावात भारतीय जनता पार्टीला पोहचवून वाढीसाठी प्रयत्न करणार
