
भारत हा जगातील सर्वात मोठा असा लोकशाहीचा देश आहे.जगातील अनेक मोठ्या देशांनी ई.व्ही.एम मशीन नाकारले आहे. म्हणुन येणा-या आगामी लोकसभा व विधानसभा महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, निवडणुका ई.व्ही.एम मशीनवर न घेता बॅलेट पेपर वर घ्यावी कारण योग्य लोक प्रतिनिधींना संधी मिळावी म्हणून “बॅलेट पेपर” चा वापर करुन घ्यावा म्हणून वसई विरार शहर कमिटी वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून घंटा नाद करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
आयोजक वसई विरार शहर अध्यक्ष मंगेश वाघमारे, प्रसिद्धी प्रमुख राजु लोखंडे, युवा अध्यक्ष प्रफुल्ल हळदे माझी अध्यक्ष लल्लनभाई गौंड तालुका अध्यक्ष राहुल व तेलगोट मधुकर सोनकांबळे प्रविण निकाळजे संदेश जाधव पदाधिकारी व कार्यकर्त.
नालासोपारा पूर्व येथील चंदन नाका येते इव्हीम च्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले,पालघर जिल्हा युवा अध्यक्ष मा.प्रवीणजी गायकवाड यांच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात आले होते,या आंदोलना बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.


