
अ.नगर/प्रतिनिधी:
अहमदनगर ये़थे भिमलहुजी महासंग्राम सामाजीक विकास संघटनेच्या वतीने सुस्वराज्याचा पाया रचना-या महामानव राजमाता जिजाऊ व युगपुरुष महाविद्वान स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त जेष्ट सामाजीक कार्यकर्ते नामदेवराव चांदने व नगरसेवक सतीषभाऊ खैरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या पावण स्मृतीस पुष्पहार अर्पण करुन महापुरुषांच्या कार्याचा व नावाचा जयघोष करण्यात आला.त्या प्रसंगी उमेश साठे, भिमलहुजी महासंग्रामचे अ.नगर जिल्हाध्यक्ष सुनिल सकट,शहराध्यक्ष अशोक भोसले, शहरउपाध्यक्ष दिलीप जाधव,पोपट भोसले,आदी कार्यकर्ते उपस्थीत राहुन जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.