
माझे जेष्ठ भाजप कार्यकर्ता श्री.हेमंत हर्षद राज्यगौर यांना एक निनावी पत्रादर्वारे जीवे मारण्याची सभ्य भाषेत गर्भित धमकी दिलेली आहे .
सदर प्रकरणात दिनांक 25/01/2023 रोजी वसई पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे.
या त माझ्या मित्रा ने तीन जणांवर संशय व्यक्त केलेला आहे 1) सुरेश प्रभाकर वर्तक, राहणार खोचीवडे कुभांरवाडी
सदर इसमाने गावकीत केलेल्या भ्रष्टाचार व वसई विकास बँकेत केलेला पैश्याचा अपहार या गोष्टी माझ्या मित्रांनी बाहेर आणलेल्या आहेत
2) रेनोल्ड डायस 3) शशीकांत म्हात्रे
सदर दोन्ही इसम वसई त भूमाफिया म्हणून प्रसिध्द आहे यांच्याविरुध्द कोर्टात अनेक क्रिमीनल आणि दिवाणी केसेस चालू आहे , यानी पण बँसीन कँथोलीक बँकेला हाताशी धरून भुमीपुत्रांना संपवयाचा विडा उचललेला आहे. माझ्या मित्रांनी यांच्या विरूध्द मौजे पेल्हार , कामण, आणि उमेळा तील भ्रष्टाचार विरूध्द पोलीसांकडे लेखी तक्रार करून पुरावेही जोडले आहेत.सदर प्रकरणात भुमीपुत्रांना वर या लोकांनी बँका ,महसुल विभाग ,न्यायव्यवस्था आणि पोलिसांना हाताशी घेऊन पैश्याच्या जोरावर भ्रष्टाचार चा खेळ मांडलेला आहे.
आम्ही भ्रष्टाचारी लोकांचे मुखवटा पाडत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे यावर आमचा वरच्या लेवलला पत्रव्यवहार चालू आहे.