

मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तथा पक्षाचे सरचिटणीस मा.श्री.संदीपजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण वसई विरार शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री.विजयजी मांडवकर यांच्या सूचनेनुसार वसई विरार महापालिकेचे आयुक्त मा.श्री.बी.जी.पवार साहेब,शहर अभियंता श्री माधव जवादे साहेब,स्वछता अधिकारी श्री वसंत मुकणे यांच्या सहकार्याने महापालिकेचे एच प्रभागाचे अधिकृत ठेकेदार *मे.रिलायबल एजन्सी चे मालक श्री अफजल मेमन यांनी ३०ते ४० कामगारांची पगारवाढ केली यामुळे सर्व कामगार बांधवांनी आणि महिलांनी युनियन चे अध्यक्ष *मा.श्री विजय मांडवकर,सरचिटणीस श्री शेखर गुंजारी,उपाध्यक्ष श्री मिलिंद साळवी,चिटणीस श्री रोहन नेरुरकर आणि सर्व पदाधिकारी, प्रभाग चिटणीस प्रतिनिधी यांचे आभार मानले.