महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरार शहराच्या वतीने दि.07/6/19 रोजी दुपारी 4.00वा वसई विरार महानगरपालिका मुख्यालय विरार पूर्व येथील वसई विरार शहर महानगरपालिका शहर अभियंता व कार्यकारी बांधकाम अभियंता राजेंद्र लाड यांना विरार शहरातील नाले सफाई, शहरातील प्रमुख ठिकाणी चौक सुशोभिकरणं चौकाना नावे देणे,रिलायन्स ने खोदकाम करून शहरातील रस्त्याची केलेली दुर्दशा व कामात अनियमितपणा ,काँट्रॅक्टर व अधिकारी यांची आर्थिक भागीदारी व वसई विरार शहर परत पाण्याखाली जाऊ नये या करिता त्यांच्या दालनात केले ठिया आंदोलन या आंदोलनात खालील पदाधिकारी उपस्तिथ होते
वितेंद्र पाटील मनोहर कदम
उप जिल्हा अध्यक्ष शहर संघटक
महेश माळकर प्रवीण राउत्
सह.सचिव सह.सचिव
संजय जाधव प्रफुल जाधव
उपशहर अध्यक्ष उपशहर अध्यक्ष
आनंद काळे
उपशहर अध्यक्ष
सौ.अनुप्रिता मेस्त्री
म.शहर उपाध्यक्षा
सिद्धार्थ पुरळकर विभाग अध्यक्ष
संतोष कानडे विभाग अध्यक्ष
विजय गायकर विभाग अध्यक्ष
मधुकर कळभाटे विभाग अध्यक्ष
अरविंद गावडे विभाग अध्यक्ष
योगेश शिनगारे विभागउपाध्यक्ष
गीतेश प्रधान विभाग उपाध्यक्ष
न्यानेशवर सोनावणे विभाग उपाध्यक्ष
विश्वास राणे शाखा अध्यक्ष
राकेश खोपकर शाखा अध्यक्ष विजय सकपाळ शाखाध्यक्ष
अर्चना गोळे ,आरती घाडी,पूजा सोनावणे,दिनेश सोनावणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *