एनयुजे महाराष्ट्र च्या वतीने सातत्याने केली जात होती मागणी!


त्यात सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींचा समावेश असावा हे महत्त्वाचे!

मुंबईत ५३मिडियाकर्मी बाधित निघाले तेव्हाच एनयुजे महाराष्ट्र ने एक विडियो जारी करून एक कोटीचे संरक्षण विमा कवच सरकारकडे मागितले होते.
अगदी कोरोना टाळेबंदीच्या सुरवातीलाच प्रसार माध्यम व्यवस्थापन व मालकांनी कर्मचाऱ्यांना पूर्ण सुरक्षेची काळजी घेण्याचे व तसे आवाहन सरकारने करण्याचे निवेदन दिले होते.
मात्र जेव्हा मुंबईत ५३जा कोरोना पाँझिटिव निघाले तेव्हा देशभरातील मिडिया जगत हादरले!
तेव्हा या प्रकरणी माध्यमकर्मी बाधित कसे झाले, याची चौकशी व्हावी तसेच १कोटीचे विमा संरक्षण देण्याची मागणी केली!
सरकारने खूप उशीरा पत्रकार कोरोना वीर घोषीत केले !
आज कोरोना मृत्यूनंतर माध्यमकर्मी ना ५०लाखाचे विमा संरक्षण मा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले!
धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *