आज राज्याचे लाडके वित्तमंत्री व उपमुख्यंत्री व वित्तमंत्री श्री अजित दादा पवार यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ह्या प्रवर्गातील मागासवर्गीयांना कल्यानाकरीता २३००० कोटी ची बजेट मध्ये गिफ्ट देऊन सुखद धक्का देऊन राज्याला दिलासा देण्याचे काम केले आहे म्हणून राष्ट्रवादीचे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी मा अजित दादांचे आभार मानले आहे . महविकास आघाडीचे सरकार चांगले बजेट देऊच शकत नाही असा विश्वास भाजप ला होता परंतु अजितदादांनी कोरॉना महामारी वर मात करून वास्तविक दमदार , राज्याचा सर्वांगीण विकास करणारे क्रांतिकारी ,परिवर्तनशील,दूरदृष्टी असणारे महिलांचा विकास करणारे ऐतिहासिक बजेट सादर करून विरोधकांची बोलतीच बंद केली आहे तर पहिल्यांदाच शेतकऱ्यांचे ३०००० कोटी रुपयाचे वीजबिल सरकार माफ करण्याची तरतूद केली तसेच शेतकऱ्यांना तीन लाख पर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा करून १५०० कोटी कृषी पंप जोडणीसाठी निधी तर गोसेखुर्द प्रकल्पासाठी एक हजार कोटी तर समृध्दी महामार्ग मे पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा जलसिंचन प्रकल्प सुरू करण्यासाठी १३००० कोटी ७००० कोटी आरोग्यासाठी देऊन विरोधकांना दणकाच दिला आहे अशी प्रतिक्रिया मा आमदार प्रकाश गजभिये यांनी दिली आहे
एकीकडे श्रीमंताच्या ब्रँडेड महाग दारूवर जादा कर लावला तर दुसरीकडे १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी यांना मोफत बस प्रवास गिफ्ट दिली महिलांच्या नावे नवीन घर घेतले तर मुद्रांक शुल्कात सवलत देऊन महिलांचा सन्मान केला आहे पहिल्यांदाच पशुसंवर्धन व मत्सयव्यवसाय विकासासाठी ३७०० कोटीची तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी ७५०० कोटीची राज्यातले १४ मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करोडो रुपयांची तरतूद आदरणीय अजिदादांनी केली बार्टी, सारथी व महाज्योती या संस्थांसाठी ४५० कोटी रुपयांची तरतूद केली प्राथमिक ,उच्च शिक्षण व वैद्यकीय शिक्षनाचा विकास करण्यासाठी ५००० करोडरुपयांची तरतूद केली राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येणार मुंबई सांडपाणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी १९५०० कोटीची तरतूद राज्यात डी पी डी सी साठी ११५०० कोटीची तरतूद केली बांद्रा वर्सोवा सागरी सेतू साठी ४२००० कोटीची तरतूद केली घरकुल योजना १०००० कोटीची तरतूद केली पी डब्लू डी रस्त्यास १२९५० कोटीची भरघोस तरतूद शाळा बांधकामासाठी ३००० कोटीची मदत व पुनर्वसन विभागासाठी १२००० कोटी रुपयांची तरतूद केली सहकार व पणन विभागासाठी १२८४ कोटीची तरतूद केली राज्यातील चार कृषी विद्यापीठातील विकासासाठी ६०० कोटी रुपयाची तरतूद आदरणीय श्री अजित दादा पवार यांनी केली
महाराष्ट्र राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम अजित दादा यांनी एत्रितपणे अभूतपूर्व वास्तविक बजेट सादर करून केले म्हणून मा आमदार प्रकाश गजभिये यांनी मा दादांचे आभार मानले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *