

मुख्यमंत्री कोण ?
आज निवडणुक निकालाच
पुर्ण झाल तेराव .
देवेंद्र फडणविसांना कळेना
युतीच काय कराव ?
ईडीच्या धमकीचा आता
भुतकाळ झाला .
राष्ट्रपती राजवटीच्या भित्तीचा
वर्तमान आला .
विरोधी पक्षात दिवसागणी वाढल
आमदारांच्या संख्येच वजन .
मुख्यमंत्री शिवसेनेचा संजय राऊत
गातात हेच रोज भजन .
50-50 युतीचे गणितही झाले
इतिहास जमा .
मुख्यमंत्री पदासाठी चालु आहे
अजुन हंगामा .
विशेलेषकांच्या मते तडजोडीच
सरकार नाही टिकत .
मुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणाची ?
सध्या आहे प्रश्न बिकट .
========================