
मुळगाव येथील दिगोडी वाडी येथे कित्तेक महिने विद्युत तारा झाडांच्या फांद्या मुळे एकमेकास स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होत आहेत, ह्याची वारंवार MSEB च्या मुळगाव येथील अधिकारीना वारंवार तक्रारी स्थानिक ख्रिस्ती बांधवांनी देऊनही आजवर तुटलेल्या फांद्या दूर करण्या व्यतिरिक्त तारा वरील फांद्या कापण्याची कारवाई केली नाही. तसेच बदली केलेल्या पोल च्या फौंडेशनला काँक्रिट ही घातलेले नाही.
दिगोडी वाडी येथील ख्रिस्ती समज्याचे (अल्पसंख्याक) रहिवासी रोज जीव मुठीत घेऊन रस्त्यावरील विदुयत तारा खालून प्रवास करीत आहेत
MSEB व सत्ताधारी पक्षाचा स्थानिक कार्यकता कामात जाणून बुजून आड काठी आणून खोडता घालत आहेत.*
स्थानिक नागरिकांच्या जीवाशी स्थानिक सत्ताधारी कार्यकर्ते खेळाल तर, लक्षात ठेवा लोकसभेत तर दाखवले आहेच, विधानसभा आणि पाठोपाठ महानगरपालिका ही बाकी आहे हे लक्षात असू द्या.
विद्युती महामंडळा च्या अधिकारींनी लक्षात ठेवा, कुठलाही अपघात झाला, जीवित हानी झाली तर त्यास तुम्ही व्यक्तिगत जबाबदार असाल.
मतदार राजा जागो हो, दिखावे करणारे आणी राजकारण कार्यकर्ते आहेत, वेळीच दूर करा
अमित र. म्हात्रे
