
दरवर्षी प्रमाणे या वर्षी किल्ले बांधणी स्पर्धा आ.हितेन्द्र ठाकुर यांच्या संकल्पनेतुन झाली.
वसई तालुक्यातील ४१ संघांनी भाग घेतला.
सोसायटी, शाळा ,चाळी या ठिकाणी किल्ले बांधले होते
परिक्षण श्री .वैभव सरांनी केले . विविध प्रकारचे किल्ले जसे प्रतापगड,रायगड, सिंधुदुर्ग, लोहगड,सिंहगड, विजयदुर्ग,राजगड असे महाराष्ट्रातील किल्यांच्या हुबेहुब प्रतिमा बनवल्या होत्या.समन्वयक अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनात किल्ले स्पर्धा पार पडली.
सोबत निकाल जोडत आहोत.
प्रथम क्रमांक १)देव रेसिडेंन्सी विरार (प).
द्वितीय क्रमांक किरकीरा बाईज , नालासोपारा (पू)
तृतीय पारितोषिक शिवगर्जना फुलपाडा
चौथा क्रमांक विष्णु गोविंद नगर को. आ.सो.लि.विरार पूर्व.
पाचवा क्रमांक साई जिवदानी काम्लेक्स व
रंजीत राऊत खराळे बंगली नाका सांडोर वसई.
सहावा क्रमांक, विशेष पारितोषिक पंधरा वर्षा (खालील मुले)
जय शिवराय मित्र मंडळ काजुपाडा.
सोबत फोटो पाठवत आहोत.