मजहब्ब नही सिखाता आपसमें बैर रखना
वो खुदा भी है, भगवान एक रुप अनेक नालासोपारा पूर्व रहमत नगर युवाशक्ति फाउंडेशन च्या वतिने संदल इशाक शा बाबा शांति पूर्वक सम्पन्न झाले. यात फुलांची चादर पण चढवण्यात  जाते .काल रात्री हा ऊरुस जल्लोषात साजरा केला.
गेली दहा दिवस मुस्लीम बांधव मानव सेवा और पुजा पाठ करत होते. या दिवसांत आपल्या या बांधवांनी काही ठिकाणी मोफत पाणपोई लावली . गरीब गरजुंसाठी खिचडा , शरबत ,जेवणाचे पदार्थ ,कपडे इत्यादी. काल उरूस शांततेत पुर्ण झाला. या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या युवाशक्ती फाउंडेशन अंतर्गत इथले रहीवासी आणि युवांच्या पुढाकार व मदतीने आनंदात संपन्न झाले .
आयोजक संस्थपक अध्यक्ष स्नेहा ताई जावळे व संस्थापक सरचिटणीस रुबीना मुल्ला वसई तालुका कार्यकारी अध्यक्ष शफीकुर रहमान ( सनने ). तसेच
सदस्य शाहिद शैख़ अल्ताफ शैख़ इम्तेयाज शैख़ या सर्वांची समावेश होता. हे करत असतांना सदस्य , कार्यकर्ते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदासह एकच भाव दिसला तो म्हणजे सर्व धर्म समभाव .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *