राज्यपालांनी साजरा केला वाढदिवस.
प्रदिप शर्मांसाठी ठरला धाड दिवस .
मविआ साठी सुरु आहे जपुन काढदिवस.
महाराष्ट्रात भाजप शोधी संधीसाधु दिवस.
राष्ट्रवादी नव्याने सत्तेत येईल मोक्यावर
बाकीच्याचे अस्तीत्व झुलत्या झोक्यवर .
वय १८ ते ४४ साठी सुरु उद्या लसीकरण.
लसीकरण करेल राज्य-केंद्रात राजकारण.
२३% वय वाढणारे इंजक्शन परदेशी आले.
म्युकर मायक्रोसेसचे देशात रुग्ण वाढले .
काळी, पांढरी , पिवळी आता हिरवी बुरशी.
बघु गुप्त मिटींग नंतर कोण कुणाच्या गळाशी.
मिल्खा सिंग यांच्या जाण्यानी अस्वस्था वाढली.
संपुर्ण देशानी वाहिली भावपुर्ण आदरांजली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *