
गावित साहेब म्हंटले की 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्त्वावर चालणारा व तसेच सर्व सामान्य लोकांमध्ये वावरू नये त्यांच्या अडचणी जाणून घेणे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न समजून त्याच्यावर न्यायनिवाडा देणारा एक न्यायाधीश!!
सध्याच्या काही काळामध्ये करून आणि संपूर्ण जगभर थैमान पसरले आहे. या अशा काळामध्ये अनेक नेते सामाजिक कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने आपल्याला जमेल तिकडे मदतीचा हात देत आहेत. अशाच या काळामध्ये माननीय श्री राजेंद्र जी गावित साहेब यांचे कार्य आपल्याला गेले अनेक महिने झाले दिसून येते या कारोणा मध्ये अनेक अडचणी स्वतः जनतेच्या मागे ठाम पने उभेराहून सोडवून घेण्या मागे चांगले यश प्राप्त केले आहे अजुन ही न थांबता न घाबरता एक कोरोना योद्धा म्हणून जील्हातील सर्व गाव चे गाव पिंजून टाकण्याचा प्रयत्न साहेब करत आहेत…. काल पालघर जिल्हातील जव्हार या तालुक्यात सावरपाडा या गावात काही दिवसा पूर्वी एका आदिवासी कुटुंबातील आई आणि मुली या दोघांनी आत्महत्या केली होती या गावात गावित साहेबांनी स्वतः जाऊन गावातील अनेक समस्या जाणून घेतल्या तसेच अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला… खरं तर जिल्हतील जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तीन तालुक्यांना कुपोषणाचा जणू काही शाप च लागला आहे….
आपण या कुपोषणावर लवकरात लवकर कसा मात करता येईल याचा सखोल प्रयत्न करू…. या
तालुक्यातील आदिवासी बांधव आपल्या स्वतः च्या पायावर आत्मनिर्भर कसे करता येईल तसेच सुशिक्षित तरुणांना रोजगार कसा प्राप्त करता येईल याचा प्रयत्न आपण जिल्हा शासन तसेच राज्य शासन यांचा मार्फत प्रयत्न करू असे अनेक प्रश्न खासदार साहेबांनी सोडविण्याचा प्रयत्न केला….
तसेच जव्हार येथील शासकीय रुग्णालयात पी.पी.ई कीटचे वाटप केले…..
या राजकारणातील देव माणूस म्हणून त्यांची ओळख नेहमीच समोर येत असते त्यातील हा एक लहानसा प्रयत्न…