
राजेश जाधव – डॉ.ऍन्टोनिया डिसिल्वा शाळा आणि महाविद्यालय आयोजित मोफत उन्हाळी क्रीडा शिबिर २०२२ चे आयोजन दादर पश्चिम येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे विविध खेळांच्या माध्यमातून मुलांना प्रोत्साहन देण्याचा शाळेचा नेहमीच प्रयत्न असतो.डॉ.ऍन्टोनिया डिसिल्वा शाळेच्या व्यवस्थापनच असं म्हणन आहे की सर्व काम आणि कोणत्याही प्रकारच नाटक मुलांना कंटाळवाणे बनवितात तोच मुलांमधील आळस कंटाळा झटकण्याच काम आणि मुलांमध्ये उत्साह निर्माण होऊन एक पाऊल पुढे जाऊन प्रगती करावी असा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करत आहोत . हे शिबीर इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व शैक्षणिक आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
