आमदार प्रकाश गजभिये यांनी मा मुख्यमंत्री उद्भव ठाकरे खासदार सुप्रिया सुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मानले आभार !

उरलेले विद्यार्थी २३ जूनला रशियावरुण विमानाने येणार ?

नागपूर (प्रतिनिधी): रशियामध्ये MBBS मध्ये शिकणारे 200 विद्यार्थी  कोरोणाच्या महामारिमूळे व लाकड़ाऊन मुळे अडकले होते त् रशियामधे कोरोना रोग्यांचि संख्या साडेतीन लाखाच्या वर गेली होती त्यामुळे भारतीय विद्यार्थी व त्यांचे आईवडिल घाबरले होते काही आईवडिल राष्ट्रवादिचे आमदार प्रकाश गजभिये यांना भेटले व आमदार प्रकाश गजभिये यानी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,खासदार सुप्रिया ताई सुळे व गृहमंत्री अनिल देशमुख व नागपुरचे जिलहाधिकारी श्री रविंद्र ठाकरे यांची भेंट घेतली व लगेच विद्यार्थयांची यादि राज्य शासन व केंद्र सरकारला पाठविलि माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अनिल देशमुख यानी मुख्य सचिवाना विद्यार्थयांना रशियावरुण परत आनन्याबाबत आदेश दिले व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुढाकार घेउन भारतीय व रशियन दूतावास कार्यालयास सम्पर्क साधुन पत्रवयवहार करुण मुलाना भारतात आन न्याची परवानगि मीळवुन दिली आज रशियावरुण इंडीयन एअरलाईनचे विमान १४५ विद्यार्थी घेंउन नागपुरात आले सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आमदार प्रकाश गजभिये यानी केले सर्व पालकांनि आनंद व्यक्त करुण आमदार प्रकाश गजभिये यांचे आभार सुधा मानले
उपजिल्हाधिकारी श्री शेखर घाडगे व आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे श्री डॉक्टर सुधीर वाठ यानी विद्यार्थ्यांना हेल्थ तपासनी करुन सम्पूर्ण विद्यार्थ्यांना होटेल सेंटर पोईँट व होटेल प्राईड येथे क्वारनटाईन केले
यावेळेस आमदार प्रकाश गजभिये यांचयासोबत मनोज नागपुरकर,कार्तिक सातपूते,संकेत नागपुरकर ,गणेश पावड़े ,पंकज बोंद्रे आदि कार्यकरत्यानी   परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *