

दि 25 नोव्हेंबर रोजी तुर्भे नाका नवी मुंबई येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स प्रदेश जनसंपर्क कार्यालय चे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपाध्यक्ष मदन जाधव, सरचिटणीस अनिल पवार,उपाध्यक्ष अमृत मेडकर,कवी रत्ने,आनंद चव्हाण,पत्रकार मच्छिंद्र चव्हाण, शेषराव आडे,पवार,राठोड,महाराष्ट्रातील बंजारा समाजातील अनेक नामवंत व्यक्तीमत कार्यक्रमात सहभागी झाले.फिल्म अक्टर,गीतकार,राजकीय,पत्रकार,कवी,बंजारा नेते,बिल्डर सर्व राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
