

वसई( मच्छिंद्र चव्हाण)जागतिक महिला दिनानिमित्त वसईत राष्ट्रीय बंजारा टायगर्स वतीने महिला दिनानिमित्त बंजारा समाजाच्या महिलांचे कोरोना योद्धा म्हणून सत्कार व नारळ शाल देण्यात आले यावेळी प्रमुख कार्यक्रमाला उपस्थिती आनंद चव्हाण कार्याध्यक्ष रा बं टा, विलास जाधव उपाध्यक्ष रा बं टा, मच्छिंद्र चव्हाण मीडिया प्रमुख रा बं टा,पंजाब राठोड जिल्हा प्रवक्ता रा बं टा,यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष दिनेश राठोड उपाध्यक्ष विजय चव्हाण,सचिव पन्नालाल चव्हाण शहर अध्यक्ष भोजलाल चव्हाण व इतर कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती तसेच महिला पदाधिकारी विमलबाई बाळकृष्ण चव्हाण,हिरूताई भास्कर राठोड,तुळसा अनिल चव्हाण,सगुणा सुभाष
राठोड,रेखा पंजाब राठोड, शितल धनराज पवार, निता अनिल चव्हाण.सरिता दिनेश राठोड,अहिल्याबाई अमरसिंग चव्हाण,उर्मिला आनंद चव्हाण,कल्पना सुरेश चव्हाण,सौ.शिलाबाई
पन्नालाल चव्हाण,सौ.संगीता अंकुश जाधव व ईतर भगिनी यांचे राष्ट्रीय बंजारा टायगर्स कडून सत्कार करण्यात आले.वैशाली भास्कर राठोड, वाहक,वल्लरी दिपक राठोड (महापालिका कर्मचारी),निर्मला विजय चव्हाण, (महापालिका कर्मचारी),सोनाली सुरेश चव्हाण (परिचारिका),
कुमारी रवीना साईनाथ राठोड,(परिचारिका),कोमल अनिल चव्हाण (परिचारिका), ग.भा.संगीता संजय जाधव (आया ),संगीता सरदार राठोड (सफाई कर्मचारी), अर्चणा दामोदर चव्हाण (परिचारिका),
प्रिती महेश पवार (परिचारिका), व जागतिक महिला दिनानिमित्त कोरोना काळात सेवा दिल्याबद्दल त्यांचे सत्कार शाल श्रीफळ देऊन त्यांना संघटनेकडून गौरविण्यात आले.