( प्रतिनिधी ) : राष्ट्रीय बहुजन विकास संघटना तर्फे दिनांक 08-02-2020 रोजी सकाळी 8:30 वाजता स्वच्छ भारत अभियानाचे कार्यक्रम संपन्न झाले “वसई बीच सुरुची बाग येथे सदर कार्यक्रम संपन्न झाले प्रथम संघटने मार्फत बीचवरील कचऱ्याची साफसफाई करून कचरा गोळा करून महानगर पालिकेच्या कचराकुंडीमध्ये टाकण्यात आला. येणाऱ्या पर्यटकांना विनंती करण्यात आली की आपण मेहरबानी करून कचरा करू नये ? कचरा असल्यास कचराकुंडीचा वापर करावा ? सदरच्या कार्यक्रमात संघटनेची अनेक मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम संघघटनेचे युवा अध्यक्ष श्री.आसिफ नासिर शेख व ऍड.सबा शेख अध्यक्ष युवा महिला अध्यक्षा यांच्या देखरेखीमध्ये करण्यात आला.आसिफ शेख आपल्या मार्गदर्शनात बोलताना येथील पर्यटकांना चांगला संदेश दिला की जर पर्यटकाणी मानावर घेऊन कचरा कुंडीत टाकला तर बीचवर मोठ्या प्रमाणात कचरा होणार नाही तसेच कचरा साफ करताना काही ठिकाणी दारूच्या फुटलेल्या बाटल्याही आढळून आल्या. त्यामुळे बीचवर येणाऱ्या लहान मुलांना व वयोवृद्ध लोकांना याचा फार मोठया प्रमाणात दुखापत होऊ शकते. सदरच्या कार्यक्रमात राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरदजी अण्णा तिगोटे कार्यध्यक्ष फिरोझ इ.खान पाहुणे म्हणून मैत्री संस्था मुंबईचे अध्यक्ष सुरज भोईर तसेच वसई पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई 1) बाबासाहेब भोसले 2) संतोष म्हस्के हे ही उपस्थित असून संघटनेचे कामगार नेते जितेंद्र शिरसाट, महादेव रणदिवे, संजय पवार,राष्ट्रपाल रनखांबे, शाहिद कुरेशी, जेरी मच्याडो, मकसूद हकानी,नोमान शेख , आमाण शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *