

” रिंगणात /अंगणात “
अखेर महाराष्ट्रातील जनतेला
राज ठाकरेंची कौल मिळाला.
मनसें निवडणुकाच्या रिंगणात
उतरणार शिक्कामोर्तब झाला.
मनसें शंभर जागा लढवणार
राज ठाकरेंनी निर्णय केला .
महत्वाच म्हणजे मनसे जागा
स्वबळावर आहे लढवणार .
युतीच्या शिवसेनेची यादी ही
शहा-फडणविस ठरवणार .
उध्दवजी म्हणाले सन्मानजनक
जागा मिळाल्या तर युती कायम.
शेवटी मोदी-शहांनी बघता बघता
युतीचे धाब्यावर लावले नियम. ?
शेवटी खरे भाऊ समोरा समोर ,
यांच्या मुलांचे एकमत आरे वनात
राज उतरले निवडणुकीच्या रिंगणात,
उध्दव परतणार का स्वगृही अंगणात ?
========================
———————————-